Tuesday, October 12, 2010

निमित्तमात्र (लेखक :- सुहास शिरवळकर)

"बुधवारी रात्री आम्ही चार-पाचजण माझ्या रूमवर जमणार आहोत. मी मिलीटरी कोट्यातली रम मिळवलीय. विप्लवा म्हणून माझी एक मैत्रीण आहे, ती हैद्राबादी पद्धतीचं नॊनव्हेज करणार आहे. तू पण येशील ना?"
"नेकी, और पूछ-पूछ?"
"वा! म्हणजे, तू नॊनव्हेज खातोस!"
"माणूस सोडून काहीही!"
"आणि हे?"
"मूत सोडून काहीही!"
माझ्या पाठीवर पसंतीची थाप मारीत, तो खुश होऊन हसला.

No comments:

Post a Comment