Tuesday, October 12, 2010

हिरवी नजर (लेखक :- सुहास शिरवळकर)

"ही फार जुनी ट्रीक आहे. एखाद्याचं लक्ष इतक्या ठिकाणी विभागायचं, की मूळ मुद्दा तो विसरलाच पाहिजे!
गंमत बघा हं. एका माणसानं एका चोराला घरात लपवून ठेवलं. थोड्या वेळानं पाठलाग करणारे पोलीस तिथं पोहोचले. "
"ए, इकडून कोणाला जाताना पाहिलंस?"
"कोणाला म्हणजे?"
"चोराला."
"चोराला काय?"
"जाताना..."
"जाता ना? जा!"
"जा काय?"
"नको जाऊ!...तुला जाऊ आहे का?"
"ए! पुरूषाला जाऊ असते का?"
"जाऊला पुरूष!... पुरुषाला पुरूष!"
"का नाही? जाऊला पुरूष नसतो का?"

No comments:

Post a Comment